Mumbai University Recruitment 2024, Latest Jobs in Mumbai 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लगेच सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. मुंबई मध्ये नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. Mumbai University Recruitment 2024, Latest Jobs in Mumbai 2024, mumbai jobs 2024, university of mumbai recruitment 2024, job opportunity in mumbai university 2024

सर्व जॉब अपडेट साठी लगेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

Mumbai University Recruitment 2024

एकूण 152 जागांसाठी भरती होईल

विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : 57,000 /- रु ते 1,44,000 /- रु पर्यंत

नोकरी स्थळ : ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 जुलै 2024 रोजी सुरू झालेली आहे.


मराठा समाजातील उमेदवारांसाठी मोफत शिष्यवृत्ती, लगेच क्लिक करून माहिती वाचा, 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत

पदवीधर उमेदवारांसाठी मुंबई येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा


Mumbai University Vacancy 2024 Last Date to Apply

  1. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
  2. https://muappointment.mu.ac.in/ या वेबसाइट वरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  3. पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतर च अर्ज करावा, अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
  4. अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात लिंक : क्लिक करून डाउनलोड करा