नाबार्ड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. मुंबई मध्य नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. NABARD Bharti 2024, Nabard Group C Recruitment 2024, nabard recruitment 2024, group c nabard vacancy 2024, latest 10th pass jobs 2024, 10th pass marathi jobs update,
सदर जाहिरात तुमच्या गरजू आणि पात्र असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
NABARD Bharti 2024
108 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
कार्यालय परिचर म्हणजे Office Attendant या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- 10 वी पास ( एस एस सी / मेट्रिक्युलेशन )
पगार : 35,000 /- रु
वय : 18 – 30 वर्ष
अर्ज करण्याची तारीख : 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत
नोकरीचे स्थळ : मुंबई
10 वी आणि 12 वी पास साठी नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
नाबार्ड भरती 2024-25 जाहिरात
- वरील पदासाठी भरती सुरू करण्यात येत आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचे आहेत.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
- अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यास अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करून भेट द्या
जाहिरात : येथे क्लिक करून पहा