WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NaBFID Recruitment 2023, MBA Job Recruitment 2023

National bank for financing Infrastructure and Development अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया अचूक पणे पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 13 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच या भरती साठीची परीक्षा ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. NaBFID Recruitment 2023

खाली दिलेली माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. भरतीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून इतर नवनवीन जाहिरातींचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. MBA Job Recruitment 2023


नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रा स्ट्रक्चर आणि डेवलपमेंट भरती 2023

NaBFID Recruitment 2023, MBA Job Recruitment 2023

एकूण पदे : 56 पदे

पद : ऑफिसर Analyst Grade

शैक्षणिक पात्रता :

 1. एम बी ए फायनान्स
 2. आय सी डबल्यु ए ICWA
 3. सी एफ ए CFA
 4. सी एम ए CMA
 5. सी ए CA
 6. पोस्ट ग्रॅजुएट / डिप्लोमा मॅनेजमेंट मध्ये
 7. कुठल्याही शाखेची पदवी
 8. एल एल एम

शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा :

 1. 21 वर्ष ते 32 वर्ष
 2. एस सी / एस टी : 5 वर्षे शिथिलता
 3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 800 /- रु
 2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु

नोकरी स्थळ : भारत

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख : 13 नोव्हें. 2023

ऑनलाइन परीक्षा : नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023


आईक्लास अंतर्गत 21500 रु पगाराची नोकरी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

सी आय एस एफ अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून माहिती वाचा


NaBFID Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हासटप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group