Nagpur NMC Bharti 2025 :नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. खाली दिलेली जाहिरात वाचा आणि पहा कोणत्या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही जाहिरात तुमचे जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
या भरतीअंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदाची निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून मुलाखती साठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
Nagpur NMC Bharti 2025
एकूण जागा : 01
पद : कंत्राटी विद्युत तांत्रिक सल्लागार
शिक्षण :
- AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठामधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील डिग्री, किंवा समतुल्य पात्रता ( AMIE )
- डेप्युटी इंजिनिअर – इलेक्ट्रिकल म्हणून कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव
वय : 65 वर्ष
निवड पद्धत : मुलाखत
नोकरी स्थळ : नागपूर
मुलाखत तारीख : 28 मार्च 2025
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
मुलाखत पत्ता :
अति आयुक्त ( सामान्य ), नागपूर महानगरपालिका, सिविल लाइन, नागपूर