NARI Pune Bharti 2024, Data Entry Operator Job Pune

पुणे येथे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत नोकरीची संधी, 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. NARI Pune Bharti 2024, 12 th pass jobs 2024, 12 वी पास नोकरी 2024, jobs in pune 2024, data entry jobs 2024 pune, data entry job 2024.

खालील दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

NARI Pune Bharti 2024

एकूण 4 जागांची भरती होईल

पद : डाटा एंट्री ऑपरेटर

शिक्षण : 12 वी पास

पगार : 18,000 /- रु प्रति महिना

वय : 28 वर्ष पर्यंत

निवड : मुलाखत द्वारे

मुलाखत देण्यासाठी 21 जून 2024 पर्यंत मुदत आहे.


बार्टी संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण, लगेच क्लिक करून वाचा, कशासाठी मिळणार आहे मोफत प्रशिक्षण


मुलाखतीचा पत्ता :

Auditorium of ICMR- National Institute of Translational Virology and AIds, Research, Plot No – 73, G-Block, Bhosari, Pune – 411026

अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पीडीएफ जाहिरात : क्लिक करून डाउनलोड करा