Naval Dockyard Recruitment 2024, Apprentice Recruitment 2024

मुंबई येथे नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. नेवल डॉकयार्ड अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. 10 वी पास आणि आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मुंबई शहरात नोकरीची चांगली संधी असणार आहे. सविस्तर खाली दिलेली जाहिरात वाचा. Naval Dockyard Recruitment 2024, Naval Dockyard Vacancy 2024, Naval Dockyard Recruitment 2025, Naval Dockyard jobs 2025, iti jobs in 2024,iti jobs in mumbai, latest job updates 2024 mumbai, job update marathi 2024, job update marathi 2025, apprentice jobs in mumbai 2024

आय टी पास उमेदवारांना सदरची जाहिरात नक्की शेअर करा. जेणेकरून सर गरजू उमेदवारांना या नोकरीची जाहिरात मिळेल. अशाच सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Naval Dockyard Recruitment 2024, Naval Dockyard Vacancy 2024, Naval Dockyard Recruitment 2025, Naval Dockyard jobs 2025, iti jobs in 2024,iti jobs in mumbai, latest job updates 2024 mumbai, job update marathi 2024, job update marathi 2025, apprentice jobs in mumbai 2024

Naval Dockyard Recruitment 2024

एकूण 301 पदांची भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

पदे खाली प्रमाणे आहेत :

 1. इलेक्ट्रिशियन
 2. इलेक्ट्रोप्लेटर
 3. फिटर
 4. फाऊंड्री मॅन
 5. मेकॅनिक – डीजल
 6. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
 7. मशीनिस्ट
 8. एम एम टी एम – मेकॅनिक मशीन टूल मेंटेनेंस
 9. पेंटर – जी
 10. पॅटर्न मेकर
 11. पाइप फिटर
 12. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
 13. मेकॅनिक रेफ्रीजरेटर आणि ए सी
 14. शीट मेटल वर्कर
 15. शिपराइट वूड
 16. टेलर – जी
 17. वेल्डर – जी अँड ई
 18. मेसन बीसी
 19. आय अँड सी टी एस एम
 20. शिपराइट स्टील
 21. रिगर
 22. फोर्जर अँड हीट ट्रीटर

शैक्षणिक पात्रता :

 1. रिगर साठी साठी 8 वी पास
 2. फोर्जर अँड हीट ट्रीटर साठी 10 वी पास
 3. इतर पदांसाठी संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय पास – NCVT/SCVT

Naval Dockyard Recruitment 2024 शारीरिक पात्रता :

 1. ऊंची : 150 सेमी
 2. छाती 5 सेमी जास्त
 3. वजन 45 किलो पेक्षा कमी नसावे

वय मर्यादा : 14 वर्ष पर्यंत आहे. एस सी, एस टी साठी 5 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.


हे सुद्धा वाचा

4660 पदांची रेल्वे सुरक्षा दलात मेगा भरती सुरू, लवकर अर्ज करा, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

महावितरण भरती साठी 20 मे 2024 पर्यंत मिळाली मुदतवाढ, 21 हजार पर्यंत मिळेल पगार, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Naval Dockyard Recruitment 2024 Apply Online

 1. या भरती चा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेने कार्याचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 10 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
 3. परीक्षा मे/जून 2024 मध्ये घेण्यात येईल.
 4. अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती दिली जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
 5. अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
 6. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Apprentice Recruitment 2024, ITI Jobs 2024 in Mumbai

अधिकृत संकेतस्थळ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा 23 एप्रिल 2024 ला अर्ज सुरू होतील