Navy Agniveer Bharti 2023 भारतीय नौदल 12th पास अग्निवीर भरती

Navy Agniveer Bharti 2023

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी चे अपडेट देणारे पोर्टल असून रोजच्या नोकरी अपडेट मिळवण्यासाठी खाली शेवटी दिलेल्या लिंक वरुन आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा Navy Agniveer Bharti 2023. या वेबसाइट वर शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, अधिकृत जाहिरात पीडीएफ, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक, ऑफलाइन अर्क करायचं असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, अधिकृत वेबसाइट लिंक, पगार, फी, कागदपत्रे, अर्ज करण्याच्या सूचना, अर्ज कसा करावा याची थोडक्यात माहिती आणि आवश्यक ती माहिती सविस्तर दिली जाते.

Note : https://marathivacancy.com/ This is a job update portal and to get daily job updates join our WhatsApp group Navy Agniveer Bharti 2023 from the link given below. On website educational qualification, Number of posts, official advertisement pdf, link to apply online, offline extract to send application. Address, official website link, salary, fees, documents, application instructions, brief information on how to apply and required information is given in detail.


या भरती मध्ये एकूण 1365 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे आम्ही तुम्हाला जाहिरातीचे अधिकृत पीडीएफ, अधिकृत संकेत स्थळ आणि अर्ज करण्याची वेबसाइट या तिन्ही गोष्टी या लेखात दिलेल्या आहे . भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मग च अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता वय व वयाची अट , फी व नोकरीचे ठिकाण याबद्दल देखील संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे.

Applications being invited for a total 1365 seats in this recruitment. The applications to done online. The last date to apply is 15 June 2023. we have provided you three things in this article namely the official advertisement PDF, official website and application website . read the official recruitment advertisement carefully and then apply. we have also given complete information about educational qualification age and age condition, fee and job location

Navy Agniveer Bharti 2023, Indian Navy Ministry of Defense, Government of India,


भारतीय नौदल 12th पास अग्निवीर भरती

एकूण जागा : 1365 जागा ( महिला : 273 जागा )

पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच

शैक्षणिक पात्रता : गणित,भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12 वी पास ( रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान )

शारीरिक पात्रता : ऊंची

पुरुषमहिला
157 सेमी152 सेमी

वयाची अट : 1 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान

नोकरी स्थळ : भारत

फी : 550/- रुपये + 10& जीएसटी

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज येथे करा : क्लिक करा (अर्ज 29 मे 2023 पासून सुरू होतील )

निवड प्रक्रिया :एकूण जागा : 100 ( महिला : 20 जागा )

पदाचे नाव : अग्निवीर (MR) 2/2023 बॅच

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

शारीरिक पात्रता : ऊंची

पुरुषमहिला
157 सेमी152 सेमी

वयाची अट : जन्म 1 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान

नोकरी स्थळ : भारत

फी : 550/- रुपये + 18% जीएसटी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून

अधिकृत संकेत स्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लिक करा अर्ज 29 मे 2023 पासून सुरू होतील

ऑनलाइन अर्ज कसा करावा

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. आवश्यक ती कागदपत्रे व माहिती भरून च अर्ज करायचा आहे.
  3. अपूर्ण माहिती चा अर्ज असल्यास अर्ज अपात्र केला जातो.
  4. +सविस्तर माहिती साठी आम्ही दिलेली जाहिरात वाचा.
  5. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट ल भेट द्या.


Navy Agniveer Bharti 2023

Total Post : 100 (Female : 20 Posts )

Name of the post : Agniveer (MR) 2/2023 Batch

Educational Qualification : 10th Pass

Physical Qualification : Height

MaleFemale
157 CM152 CM

Age Limit : Born Between 1 Nov 2002 and 30 April 2006

Job Location : All India

Fee : 550/- Rs + 18 % GST

Last Date of Apply Online : 15 June 2023


भारतीय नौदलाचा इतिहास….

21 ऑक्टोबर 1944 रोजी रॉयल इंडियन नेव्हीने पहिल्यांदा नेव्ही डे साजरा केला. नौदल दिन साजरा करण्यामागील संकल्पना लोकांमध्ये नौदलाबद्दल जागरूकता वाढवणे आणि मोठ्या प्रमाणात पोहोचणे ही होती. याला लक्षणीय यश मिळाले आणि लोकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.

त्याचे यश पाहून दरवर्षी असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 01 डिसेंबर रोजी बॉम्बे आणि कराची येथे नौदल दिन 1945 साजरा करण्यात आला.

कालांतराने आणि 1972 पर्यंत, 15 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाऊ लागला आणि 15 डिसेंबरचा आठवडा नौदल सप्ताह म्हणून साजरा केला गेला.

मे 1972 मध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत, भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात केलेल्या अत्यंत यशस्वी नौदल कारवाईच्या स्मरणार्थ 04 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाईल आणि नौदल सप्ताह पाळला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. 01 ते 07 डिसेंबर.


You can get information from the link given above to see the advertisement an official website

सरकारी व खाजगी नोकरीचे दररोज अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp इमेज वर क्लिक करून ग्रुप ला जॉइन व्हा. आपल्या महाराष्ट्रात भरती करणारे खूप तरुण आणि तरुणी आहेत म्हणून ही माहिती सर्व मित्र आणि मैत्रिणीना नक्की शेअर करा.

WhatsApp group

Applications are being invited for a total 1365 seats in this recruitment. The application is to be done online. The last date to apply is 15 June 2023. we have provided you three things in this article namely the official advertisement PDF, official website and application website . read the official recruitment advertisement carefully and then apply. we have also given complete information about educational qualification age and age condition, fee and job location

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद खालील बटन कहा वापर करून माहिती इतरांना शेअर करा