NFL Recruitment 2024 Notification, NFL Vacancy 2024

नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसदिह करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खालील जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. NFL Recruitment 2024 Notification, NFL Recruitment 2024, NFL Vacancy 2024, management trainee recruitment 2024, mba recruitment 2024

नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणकरून त्यांना नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.


NFL Recruitment 2024 Notification

एकूण 164 पदांची भरती

पद : मॅनेजमेंट ट्रेनी

विभाग :

 1. केमिकल
 2. मेकॅनिकल
 3. इलेक्ट्रिकल
 4. इन्स्ट्रूमेनटेशन
 5. केमिकल लॅब
 6. सिविल
 7. फायर सेफ्टी
 8. आय टी
 9. मटेरियल
 10. एच आर

शिक्षण पात्रता :

60% मार्क सहित किंवा एम सी ए किंवा एम बी ए / पी जी पदवी / पी जी डिप्लोमा

सविस्तर शैक्षणिक पात्रता पीडीएफ जाहिरात मध्ये पहा, खाली लिंक दिलेली आहे.

नोकरीचे स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 700 /-
 2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, ExSM : कुठलीही फी नाही

NFL Recruitment 2024 Last Date to Apply :

 1. अर्ज ऑनलाइन वेबसाइट द्वारे करायचा आहे.
 2. 17 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
 3. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

हे सुद्धा वाचा

तटरक्षक दल भरती 2024, 10 वी आणि 12 वी साठी संधी सविस्तर जाहिरात वाचा लगेच क्लिक करून


जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

अर्ज लिंक : अर्ज करण्यासाठी करण्यासाठी क्लिक करा