नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची अतिशय चांगली संधी आहे. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून अर्ज सादर करायचे आहेत. NFL Vacancy 2024 Notification, 12th pass jobs in maharashtra, national fertilizers limited recruitment 2024,
या भरतीच्या अंतर्गत 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना सुद्धा नोकरीची सांधे देण्यात आलेली आहे. सदर भरती ची पात्रता पूर्ण असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. नियमित नोकरीच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.
NFL Vacancy 2024 Notification
336 जागांकरिता ही पदभरती होणार आहे.
पदे खालीप्रमाणे :
- जूनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड 3
- स्टोअर असिस्टंट ग्रेड 2
- लोको अटेंडंट ग्रेड 2
- नर्स
- फार्मासिस्ट
- लॅब टेक्निशियन
- क्ष किरण टेक्निशियन
- अकाऊंट्स असिस्टंट
- अटेंडंट ग्रेड 2
- लोको अटेंडंट ग्रेड 3
- ओ टी टेक्निशियन
शिक्षण : ( जनरल / ओबीसी – 60% मार्क / एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी – 50% मार्क )
- पद 1 साठी :
- बी एस सी ( पी सी एम ) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( केमिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रूमेनटेशन किंवा एलेक्ट्रॉनिकस किंवा इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल किंवा इंडस्ट्रियल इन्स्ट्रूमेनटेशन किंवा प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रूमेनटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल किंवा अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रूमेनटेशन अँड प्रोसेस कंट्रोल / इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल )
- पद 2 साठी :
- सायन्स / कॉमर्स / आर्ट्स पदवी
- पद 3 साठी :
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 4 साठी :
- 12 वी पास + जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग
- पद 5 साठी :
- 12 वी पास किंवा डी फार्म / बी फार्म
- पद 6 साठी :
- 12 वी पास + डी एम एल टी किंवा बी एस सी ( मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी )
- पद 7 साठी :
- 12 वी पास / डिप्लोमा ( एक्स रे / मेडिकल रॅडिएशन टेक्नॉलॉजी )
- पद 8 साठी :
- बी कॉम
- पद 9 साठी :
- 10 वी पास / आय टी आय
- पद 10 साठी :
- 10 वी पास / आय टी आय – मेकॅनिक डीजल
- पद 11 साठी :
- 12 वी पास – फिजिक्स / केमिस्ट्रि अँड बायोलॉजी / डिप्लोमा ( ओ टी टेक्निकस / ओ टी अँड अनेस्थेसिया टेक्नॉलॉजी / ओ टी थिएटर टेक्नॉलॉजी )
अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
वय :
- 18 – 30 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 200 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : कुठलीही फी नाही
2236 जागांसाठी भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
12th Pass Jobs in Maharashtra
- अर्ज ऑनलाइन करायचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- खालील लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |