NHAI Recruitment 2024, NHAI Latest Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली सविस्तर माहिती वाचून जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. NHAI Recruitment 2024

या पदांचा अर्ज करण्यासाठी 8 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. ती लक्षपूर्वक वाचून घ्यावी. नोकरीच्या दृष्टीने जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

मॅनेजर आणि हिंदी अनु वादक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील लेखात लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवनवीन जाहिराती साठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. आणि इतर मित्र मैत्रिणीनं देखील आपल्या व्हॉटसअप्प ग्रुप ची लिंक शेअर करा. nhai new bharti 2024, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2024-25


NHAI Recruitment 2024, NHAI Latest Recruitment 2024

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2024

एकूण पदे : 2

पदांची नावे :

  1. मॅनेजर
  2. हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून हिंदी, इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी + पदसंबंधित अनुभव
  2. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून हिंदी, इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी + पदसंबंधित अनुभव

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

पगार : 9300 /- ते 39,100 /- रु पर्यंत

अर्ज साठी कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्ज भरण्याची मुदत : 8 जानेवारी 2024


हे देखील वाचा

अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

चालू घडामोडी :- 2023 मधील महत्वाचे पुरस्कार कोणाला मिळाले वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


NHAI Recruitment 2024 Notification सूचना :

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा
  2. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नका, तसे केल्यास अर्ज अपात्र केला जाईल.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
  4. सदर अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्र आणि प्रमाणपत्र अचूक अपलोड करावीत.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा