NHB Notification 2024, National Housing Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल हाऊसिंग बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. NHB Notification 2024, NHB Recruitment 2024, NHB Vacancy 2024, bank bharti 2024 maharashtra, bank jobs 2024

खाली लिंक वर लगेच क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळतील.

NHB Recruitment 2024 / NHB Notification 2024

एकूण 48 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे :

 1. जनरल मॅनेजर
 2. असिस्टंट जनरल मॅनेजर
 3. डेप्युटी मॅनेजर
 4. चीफ एकॉनॉमिस्ट
 5. सीनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर
 6. प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर
 7. प्रोटोकॉल ऑफिसर
 8. अॅप्लिकेशन डेवलपर

शिक्षण :

शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय : 23 – 62 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा – जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 850 /- रु
 2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी : 175 /- रु

हेड कॉंस्टेबल पदासाठी भरती, लगेच सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


National Housing Bank Bharti 2024

 1. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 जुलै 2024 पर्यंत शेवटची तारीख दिलेली आहे.
 3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा.
 4. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात वाचा.
एन एच बी वेबसाइट लिंक क्लिक करून भेट द्या
जाहिरात पीडीएफ लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा