नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये नोकरीची संधी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. NHB Recruitment 2024 Notification pdf 2024, national housing bank recruitment 2024, nhb assistant manager recruitment 2024, bank bharti mumbai 2024, mumbai bank jobs 2024, bank recruitment 2024.
भरतीची सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खालील लिंकवरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. Job Update Maharashtra Whatsapp Group Link
NHB Recruitment 2024 Notification
एकूण 48 पदांची भरती
- जनरल मॅनेजर – प्रोजेक्ट फायनान्स
- असिस्टंट जनरल मॅनेजर – क्रेडिट
- डेप्युटी मॅनेजर क्रेडिट
- असिस्टंट मॅनेजर
- चीफ एकॉनॉमिस्ट – ऑन कॉंट्रॅक्ट डेप्यूटेशन
- अॅप्लिकेशन डेवलपर
- सीनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसत
- प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर
- प्रोटोकॉल ऑफिसर – दिल्ली
सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
10 वी पास आय टी आय साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
स्टाफ सिलेक्शन मध्ये 17727 पदांची मेगा भरती सुरू, लगेच जाहिरात वाचून अर्ज करा
National Housing Bank Bharti 2024 Advertisement
- या भरतीची ऑनलाइन नोंदणी 29 जून 2024 रोजी सुरू होईल
- 19 जुलै 2024 ही अजर करण्यासाठी शेवटची तारीख असेल.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे गरजेचे आहे.
- पदांची सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे. खालील लिंक वर क्लिक करून वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक | भेट देण्यासाठी क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करून पहा सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी वरील अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन Opportunities मध्ये जाऊन जाहिरात पहा |