NHM Amravati Recruitment 2024, NHM Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या पदभरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे. तसेच सदरची अधिकृत जाहिरात सुद्धा वाचायची आहे. NHM Amravati Recruitment 2024

या भरती चा अर्ज करण्याची मुदत ही 29 डिसेंबर पर्यंत असणार आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. NHM Recruitment 2024, Amravati job recruitment 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट नि इतर नवनवीन नोकरी जाहिरातींच्या सर्व अपडेट रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या वाहसटप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


NHM Amravati Recruitment 2024, NHM Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 / NHM Amravati Recruitment 2024

एकूण पदे : 8 पदे

पदांची नावे :

 1. महिला वैद्यकीय अधिकारी
 2. ए एन एम – स्टाफ नर्स
 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 4. औषध निर्माता

शैक्षणिक पात्रता :

 1. एम बी बी एस / एम एम सी / एम सी आय एम ची नोंदणी सहित आयुष डॉक्टर
 2. ए एन एम / जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एम एन सी नोंदणी सहित
 3. एस एस सी – डी एम एल टी एम एस बी टी ई च्या नोंदणी सहित
 4. डी फार्मा किंवा बी फार्मा महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल नोंदणी सहित

पगार : 18,000 /- ते 60,000 /- रु प्रती महिना

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत : 29 डिसेंबर 2023

अर्ज देण्यासाठी पत्ता :

जिल्हा महिला रुग्णालय, ई एम एस विभाग 108 अमरावती


हे देखील वाचा

माझी कन्या भाग्यश्री योजना खास मुलींसाठी, सविस्तर माहीत साठी क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत नोकरीची संधी, क्लिक करून लगेच माहिती वाचा


NHM Recruitment 2024 सूचना :

 1. या पदांचा अर्ज ऑफलाइन प्रक्रियाद्वारे करायचा आहे.
 2. सर्वात अगोदर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचा.
 3. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.
 4. अर्ज सादर करताना चुकीची माहीत नमूद करून नये. तसे तसे झाल्यास अर्ज अपात्र केला जाईल.
 5. ही जाहिरात इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.