NHM Bharti 2024, NHM Recruitment 2024 Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. लगेच अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. NHM Bharti 2024, national health mission recruitment 2024, 12th pass bharti 2024, chatrpati sambhajinagar jobs 2024, aurangabad nhm recruitment 2024.

सर्व भरतीच्या जाहिराती लवकरात लवक्रम मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.

NHM Bharti 2024

एकूण 55 जागांची भरती केली जाणार आहे.

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एम पी डबल्यु – पुरुष या पदांसाठी भरती होणार आहे.


तुमच्या पात्र असलेल्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा

शिक्षण : 12 वी पास सायन्स / जी एन एम / बी एससी नर्सिंग/ एम बी बी एस / बी ए एम एस –
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा

पगार : 18,000 /- रु ते 60,000 /- रु प्रति महिना

नोकरी स्थळ हे छत्रपती संभाजीनगर आहे.

फी :

  1. खुला वर्ग : 500 /- रु
  2. मागास वर्ग : 250 /- रु

10 वी पास आहात, मग तुम्हाला मुंबई येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


National Health Mission Recruitment 2024

  1. या भरती साठी अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 28 जून 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. जाहिराती मध्ये दिलेली सविस्तर माहिती वाचून ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.

अर्ज करण्यासाठी पत्ता :

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा शल्य चिकिस्तक कार्यालय, जिल्हा रुग्णालय. छ. संभाजीनगर

जाहिरात क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा आणि भेट द्या