NHM Latur Bharti 2023 लातूर आरोग्य अभियान भरती 2023-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
NHM Latur Bharti 2023

NHM Latur Bharti 2023

Table of Contents

राष्ट्रीय आरोग्य अभियान
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, लातूर आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद , लातूर जिल्हा निवड समिती लातूर नवीन पद भरती 2023

NHM Latur Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची मुदत 3 जुलै 2023 पर्यंत आहे.

खालील लेखात भरती बद्दलची शैक्षणिक पात्रता, अधिकृत जाहिरात, पद संख्या, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत वेबसाइट, पगार, फी, वय मर्यादा, व इतर सविस्तर माहिती मिळेल. शेवटपर्यंत माहिती वाचा व इतर सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. त्वरित नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

In the following article you will get detailed information about recruitment, educational qualification, official advertisement, post number, job location, application method, link to apply, official website, salary, fee, age limit and other details. Read the information till the end and stay connected with our website to get other government and private job updates, join the WhatsApp group from the link given below.


लातूर आरोग्य अभियान भरती 2023 / NHM Latur Bharti 2023

रिक्त पद : 76

पदांची नावे :

पद नंपदाचे नाव
1कोल्ड चेन टेक्निशियन
2स्टाफ नर्स
3लॅब टेक्निशियन
4कौन्सेलर
5वैद्यकीय अधिकारी ( आर बी एस के )
6वैद्यकीय अधिकारी ( फूल टाइम )
7बाल रोगतज्ञ
8स्त्रीरोग विशेषज्ञ / OBGY
9भुल तज्ञ
10सर्जन
11सल्लागार / फिजिशियन औषध
12मानसोपचार तज्ञ
13फिजिओथेरपिस्ट
14सायकॉलॉजिस्ट

लातूर आरोग्य अभियान भरती 2023 अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : 12 वी + डिप्लोमा
  2. पद 2 साठी : जी एन एम कोर्स
  3. पद 3 साठी : 12 वी + डी एम एल टी डिप्लोमा
  4. पद 4 साठी : एम एस डबल्यु
  5. पद 5 साठी : बी ए एम एस
  6. पद 6 साठी : एम बी बी एस
  7. पद 7 साठी : एम डी / PAED / डी सी एच / डी एन बी
  8. पद 8 साठी : एम डी / एम एस gyn / डी जी ओ / डी एन बी
  9. पद 9 साठी : एम डी अनेस्थीया / डी ए / डी एन बी
  10. पद 10 साठी : एम एस जनरल सर्जरी / डी एन बी
  11. पद 11 साठी : एम डी सायकायट्री / डी पी एम / डी एन बी
  12. पद 12 साठी : एम डी मेडिसीन / डी एन बी
  13. पद 13 साठी : फिजिओथेरपी पदवीधर पदवी
  14. पद 14 साठी : क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये मान्यतप्राप्त पात्रता असणे

वय मर्यादा :

  1. खुला वर्ग : 38 वर्ष
  2. राखीव वर्ग : 43 वर्ष

फी :

  1. खुला : 150/- रु
  2. राखीव : 100/- रु

नोकरी स्थळ : लातूर

निवड पद्धत : मुलाखत

भरती अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 3 जुलै 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  1. कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद , लातूर
  2. इतर पदे :- जिल्हा शल्य चिकिस्तक कार्यालय, बार्शी रोड, ग्रँड हॉटेलच्या समोर, लातूर


NHM Latur Bharti 2023 अर्ज करण्याची माहिती

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे.
  2. अर्ज करताना आवश्यक टी कागदपत्रे सादर करावीत
  3. अर्ध माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. संपूर्ण माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
  5. अधिकृत माहितीची लिंक लेखात दिली आहे.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा


लातूर आरोग्य अभियान भरती 2023 अटी व शर्ती

  • निवड झालेल्या विद्यार्थ्याना 24 जून 2024 पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल .
  • उमेदवार हा शारीरिक रित्या सक्षम असावा.
  • शेवटच्या तारखेस उमेदवाराचे वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे. दिलेल्या मर्यादे पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज ही कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2/7/2023 आहे.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे आहे.
  • पात्र उमेदवारांना लेखी / तोंडी परीक्षा आणि मुलाखत/ कागदपत्र तपासणी यासाठी ई – मेल आणि जिल्हा परिषद लातूर च्या वेबसाइट द्वारे कळवले जाईल
  • शेवटच्या तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

सविस्तर सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर click व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

WhatsApp group

https://marathivacancy.com/ ही नोकरी बद्दल माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट दिले जातात. नवनवीन नोकर भरती जाहिरात व त्यांची सविस्तर माहिती नियमित दिली जाते. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच वर दिलेल्या लिंक वरून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद खालील शेअर बटन कहा वापर करून इतराना देखील माहिती शेअर करा.

  1. कामगार विभाग भरती
  2. समाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय विभाग भरती
  3. विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग भरती
  4. बहुजन कल्याण विभाग भरती
  5. भूकंप पुनर्वसन विभाग भरती
  6. आपत्ति व्यवस्थापन विभाग भरती
  7. मत्स्य व्यवसाय विभाग भरती
  8. फलोत्पादन विभाग भरती
  9. वन विभाग भरती
  10. महसूल विभाग भरती
  11. शालेय शिक्षण विभाग भरती
  12. क्रीडा विभाग भरती
  13. नगर पालिका भरती
  14. वित्त विभाग भरती
  15. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती
  16. विधी व नये विभाग भरती
  17. पाणी पुरवठा विभाग भरती
  18. परिवहन विभाग भरती
  19. महिला व बाल विकास कल्याण विभाग भरती
  20. पर्यटन विभाग भरती
  21. लिपिक भरती
  22. खाजगी कंपनी कर्मचारी भरती
  23. ऊर्जा विभाग भरती
  24. महावितरण भरती
  25. जन संपर्क विभाग भरती
  26. इंडियन आर्मी भरती
  27. विशेष सहाय्य विभाग भरती
  28. जिल्हा परिषद भरती
आशा इतर सर्व विभागातील नोकर भरतीच्या आमच्या वेबसाइट नियमित पाहायला मिळतील. तुम्हाला हवी असलेली जाहिरात मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. आणि आमच्या वेबसाइट ला फॉलो करा. इतरांना देखील येणाऱ्या जाहिराती शेअर करत राहाह जेणेकरून गरू लोकाना नोकरी मिळवण्यासाठी फायदा होईल.

Leave a comment