NHM New Bharti 2025, Rashtriy Arogya Abhiyan Bharti 2025

NHM New Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई व पुणे येथे नवीन भरती प्रक्रिया केली जाणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या जाहिराती मधील पात्रता पूर्ण असणाऱ्या तुमचे जवळच्या उमेदवारांना ही जाहिरात नक्की शेअर करा. आमच्या चॅनल ला सहभागी होण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.

NHM New Bharti 2025

एकूण 181 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

स्टेट प्रोग्राम मॅनेजर / कन्सलटंट / अकाऊंट्स आणि फायनान्स मॅनेजर / डाटा एंट्री ऑपरेटर / सीनियर कन्सलटंट व इतर पदांची भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. एम बी बी एस
  2. बी ए एम एस
  3. बी यू एम एस
  4. बी एच एम एस
  5. बी एस एम एस
  6. बी वाय एन एस
  7. एम बी ए
  8. एम कॉम
  9. बी ई
  10. सी ए
  11. एल एल बी
  12. पदवीधर / पदव्युत्तर पदवी
  13. एम सी ए

वय :

  1. 21 फेब्रुवारी 2024 या तारखेस 18 ते 38 वर्ष
  2. मागासवर्ग उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट

फी :

  1. खुला वर्ग : 750 /- रु
  2. मागासवर्ग : 500 /- रु

नोकरी स्थळ : मुंबई आणि पुणे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :

Commissioner, Health Services and Mission Director, national Health Mission, Mumbai Arogya Bhavan, Third Floor, St. George’s Hospital Compound, P.D Mello Road, Mumbai – 400001

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 अर्ज

  1. उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  2. जाहिराती मध्ये दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
जाहिरात पीडीएफ क्लिक करा
अर्ज फॉर्म क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा