WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHPC Recruitment 2024 Apply Online, NHPC Bharti 2024

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सविस्तर जाहिराती द्वारे अर्ज करण्याच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. NHPC Recruitment 2024 Apply Online, nhpc bharti 2024, nhpc vacancy 2024, nhpc bharti 2024 majhi naukri, nhpc Trainee Engineer Recruitment 2024.

सदर दिलेली जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

एकूण 280 पदे भरली जाणार आहेत.

पदे खालीलप्रमाणे :

  1. ट्रेनी इंजिनिअर सिविल
  2. ट्रेनी इंजिनिअर मेकॅनिकल
  3. ट्रेनी इंजिनिअर इलेक्ट्रिकल
  4. ट्रेनी इंजिनिअर ई अँड सी
  5. ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर आय टी
  6. ट्रेनी ऑफिसर जिओलॉजी
  7. ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर Environment

पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. 60% मार्क सहित बी ई, बी टेक, बी एस सी इंजिनिअरिंग सिविल
  2. 60% मार्क सहित बी ई, बी टेक, बी एस सी इंजिनिअरिंग मेकॅनिकल
  3. 60% मार्क सहित बी ई, बी टेक, बी एस सी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल
  4. 60% मार्क सहित बी ई, बी टेक, बी एस सी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन
  5. 60% मार्क सहित बी ई, बी टेक, बी एस सी इंजिनिअरिंग आय टी किंवा एम सी ए
  6. 60% मार्क सहित एम एस सी जिओलॉजी, एम टेक अप्लाइड जिओलॉजी
  7. 60% मार्क सहित बी ई, बी टेक एनवायरनमेंट इंजिनिअरिंग, एम एस सी एनवायरनमेंटल सायन्स

अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा :

  1. 18-30 वर्ष पर्यंत
  2. एससी, एसटी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता

नोकरीचे स्थळ भारत किंवा परदेशात

फी :

  1. यू आर, ई डबल्यु एस, ओबीसी – 708 /- रु
  2. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, EXSM : कुठलीही फी नाही

पदांचा अर्ज करण्यासाठी पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत : 26 मार्च 2024 पर्यंत


हे देखील वाचा

CBSE मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


NHPC Recruitment 2024 Apply Online

अधिकृत संकेतस्थळ लिंक येथे क्लिक करून भेट द्या
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा