न्यू इन्शुरन्स अशूरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांकरिता भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. NIACL Recruitment 2024, NIACL Vacancy 2025 Last Date,
खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खाली नमूद केलेली आहे. Latest job update 2024, marathi job update 2024,
NIACL Recruitment 2024
170 जागांसाठी भरती होणार आहे
प्रशासकीय अधिकारी – अकाऊंट्स आणि जनरलिस्ट्स या पदासाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- प्रशासकीय अधिकारी – अकाऊंट्स : 60% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ( एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क )
- प्रशासकीय अधिकारी – जनरलिस्ट्स : सी ए / आय सी ए डब्ल्यू / आय सी डब्ल्यू ए आई + 60 मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा 60% मार्क सहित एम बी ए फायनान्स / पी जी डि एम ( फायनान्स ) / एम कॉम ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क )
वय :
- 21 – 30 वर्ष
- एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 850 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु
NIACL Vacancy 2025 Last Date
- या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- हा अर्ज करण्यासाठी 29 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- फेज 1 परीक्षा : 13 ऑक्टोबर 2024
- फेज 2 परीक्षा : 17 नोव्हेंबर 2024
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा