न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती ची अधिकृत जाहिरात कंपनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. NIACL Vacancy 2024, NIACL Recruitment 2024 Apply Online, graduate apprentice recruitment 2024, niacl apprentice recruitment 2024, apprentice bharti 2024, ladka bhau yojana 2024 maharashtra,
सदर जाहिरात संदर्भात असणारी सविस्तर महत्वाची माहिती व अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.
NIACL Vacancy 2024
325 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
अप्रेंटिस या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण : या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
वय :
- 21 – 30 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 944 /- रु
- एस सी / एस टी / महिला : 708 /- रु
- पीडब्ल्यूडी : 472 /- रु
नोकरी स्थळ : भारत
बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा
NIACL Recruitment 2024 Apply Online
- वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- या पदासाठी ऑनलाइन परीक्षा 12 ते 14 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येईल.
- अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.