NLC Bharti 2025, NLC India Limited Recruitment 2024

नेवेली लिग्नाइट कार्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकृत भरती जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. NLC Bharti 2025, NLC India Limited Recruitment 2024, Marathi New Job Update 2025,

Neyveli Lignite Corporation India Limited 2025 अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी ची संधी देण्यात आलेली आहे. खाली दिलेली भरती ची माहिती सविस्तर वाचा. इतर नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.

NLC Bharti 2025 Apply Online

167 एकूण जागा आहे.

पद :

पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( GET )

शिक्षण :

  1. 60 मार्क सहित संबंधित इंजिनिअरिंग ची पदवी ( एस सी / एस टी साठी 50% मार्क ) / गेट 2024

वय : 30 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 854 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : 354 /- रु

नोकरी स्थळ : भारत

NLC India Limited Recruitment 2024

  1. वरील पदांच्या भरती साठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top