NMC Nagpur Bharti 2024, Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागपूर शहरातील मंजूर विकास योजनेमधील वेगवेगळ्या आरक्षणातील जागा व विकास योजना / रस्त्याखालील जागा संपादन करण्यासाठी शासकीय सेवेमधील भू संपादन अधिनियम अंतर्गत जमीन अधिग्रहण बद्दलचा अनुभवी अधिकारी यांची नगर रचना विभाग अंतर्गत नवीन पदासाठी भरती करायची आहे. NMC Nagpur Bharti 2024, Nagpur Mahanagarpalika Bharti 2025,

शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2016 आणि सुधारित शासन निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2023 प्रमाणे मासिक परिश्रमीक तत्वावर आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम च्या तरतुदी नुसार पदे भरली जाणार आहे.

NMC Nagpur Bharti 2024

एकूण 1 पदासाठी भरती करणार आहेत.

भूसंपादन सल्लागार या पदासाठी भरती केली जाणार आहे.

अनुभव :

  1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारक
  2. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला उमेदवार असावा व नगर रचना मूल्य निर्धारण विभागमधील कमीत कमी 5 वर्ष अनुभव
  3. शासकीय सेवेतून भू संपादन नियम अंतर्गत जमीन अधिग्रहण काम करण्याचा अनुभव
  4. सेवा निवृत्त अधिकारी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वरील पदासाठी कामाचा अनुभव असलेल्या व महाराष्ट्र शासन किंवा महसूल आणि इतर शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या उमेदवारांनी इच्छुक असल्यास थेट मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्र सहित 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता अति. आयुक्त, सिविल लाइन्स म न पा नागपूर कार्यालय येथे उपस्थित राहायच आहे.

वय मर्यादा : 65 वर्ष

दिलेल्या वेळेत उमेदवारांनी हरज राहणे गरजेचे आहे.

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून पहा

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करा