NMMC Bharti 2024, Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका येथे भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करा. NMMC Bharti 2024, Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024,

सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नोकरीच्या इतर सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

NMMC Bharti 2024

194 जागांसाठी भरती होईल

वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 12 वी पास
  2. आय टी आय पास
  3. डिप्लोमा
  4. पदवी
  5. पदव्युत्तर पदवी

वय : 18 – 35 वर्ष पर्यंत

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : नवी मुंबई महानगरपालिका

शिबिर तारीख : 20 ऑगस्ट 2024

शिबिर ठिकाण :

महानगरपालिका मुख्यालय , भूखंड क्रमांक 1, सेक्टर 15 ओ, सी बी डी बेलापुर, नवी मुंबई

इंडियन बँक मध्ये 300 जागांसाठी भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ लिंक येथे क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ लिंक येथे क्लिक करून पहा
अर्ज लिंक येथे क्लिक करून पहा