उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी रेल्वे विभाग मार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. North Railway Bharti 2024, Apprentice Bharti 2024-25,
सदर ची जाहिरात तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. 10 वी पास आणि आय टी आय पूर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे.
North Railway Bharti 2024
1679 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- 50% मार्क सहित 10 वी पास
- आवश्यक ट्रेड मध्ये आय टी आय
वय :
- 15 – 24 वारस
- एस सी / एस टी 5 वर्ष सूट
- ओबीसी 3 वर्ष सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : उत्तर मध्य रेल्वे विभाग
10 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Apprentice Bharti 2024-25 Last Date
- या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायची आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |