नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 250 जागांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्या बाबतची सविस्तर जाहिरात शेअर करण्यात आलेली आहे. NTPC Bharti 2024 Date, NTPC Recruitment 2024 Last Date, latest job updates marathi 2024, marathi job update 2025, jo update whastapp group link maharashtra, ntpc bharti 2024,
सदर जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असून ही जाहिरात पात्र आणि गरजू असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिरात मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
NTPC Bharti 2024
250 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.
खाली पदांसाठी भरती केली जाणार आहे.
- डेप्युटी मॅनेजर – इलेक्ट्रिशियन
- डेप्युटी मॅनेजर – मेकॅनिकल ईरेक्शन
- डेप्युटी मॅनेजर – सी अँड आय ईरेक्शन
- डेप्युटी मॅनेजर – सिविल / कन्स्ट्रकशन
शिक्षण :
- डेप्युटी मॅनेजर – इलेक्ट्रिशियन
- 60% मार्क सहित बी ई / बी टेक ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ) / 10 वर्षाचा अनुभव
- डेप्युटी मॅनेजर – मेकॅनिकल ईरेक्शन
- 60% मार्क सहित बी ई / बी टेक ( मेकॅनिकल / प्रॉडक्शन ) / 10 वर्षाचा अनुभव
- डेप्युटी मॅनेजर – सी अँड आय ईरेक्शन
- 60% मार्क सहित बी ई / बी टेक ( इलेक्ट्रॉनिक्स / कंट्रोल अँड इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन ) / 10 वर्षाचा अनुभव
- डेप्युटी मॅनेजर – सिविल / कन्स्ट्रकशन
- 60% मार्क सहित बी ई / बी टेक ( सिविल / कन्स्ट्रकशन ) / 10 वर्षाचा अनुभव
वय :
- 40 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी 5 वर्ष सूट
- ओबीसी 3 वर्ष सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
पदवीधर साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा
NTPC Recruitment 2024 Last Date
- वरील पदांसाठी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
- 28 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा अर्ज 14 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होतील |