NTPC Bharti 2025 Last Date, NTPC Bharti 2024 Last Date 2025

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी कंपनी तर्फे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज भरायचा आहे. NTPC Bharti 2025 Last Date, NTPC Bharti 2024 Last Date,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करा. ही नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरी च्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन करा.

Table of Contents

NTPC Bharti 2025 Last Date

एकूण 50 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

असिस्टंट ऑफिसर – सेफ्टी या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

60% मार्क सहित इंजिनिअरिंग ची पदवी ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिविल / प्रॉडक्शन / केमिकल / कन्स्ट्रकशन / इन्स्ट्रूमेनटेशन ) / डिप्लोमा / अडवांस डिप्लोमा / पी जी डिप्लोमा ( इंडस्ट्रियल सेफ्टी )

वय : 45 वर्ष ( एस सी / एस टी 5 वर्षाची सूट / ओबीसी 3 वर्षाची सूट )

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन / महिला : कुठलीही फी नाही

NTPC Bharti 2024 Last Date

  1. असिस्टंट ऑफिसर – सेफ्टी या पदाचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहिती साठी खालील लिंक वर जाऊन जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा