WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Recruitment 2023 PDF, NTPC Recruitment 2024 Apply

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती आणि जाहिरात वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मेकॅनिकल / इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. या भरतीच्या सविस्तर अपडेट साठी या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. national thermal power corporation limited recrtuiment 2024, national thermal power corporation limited recrtuiment 2023 , NTPC Recruitment 2024 apply online , NTPC Recruitment 2023 PDF

सदर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. तसेच तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 50 पदे

पद : एक्झिक्युटिव (Combined Cycle Power-Plant – O&M)

पद संख्या : खालील फोटो प्रमाणे

NTPC Recruitment 2023 PDF, NTPC Recruitment 2024 Apply

शैक्षणिक पात्रता :

  1. इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग मधील पदवी / 2 वर्षांचा अनुभव

पगार : 90,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 35 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / Exsm : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन प्रणाली

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हे. 2023

4497 पदांची मेगा भरती जलसंपदा विभागात 19 हजार ते 1 लाख मिळेल पगार लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

NTPC Recruitment 2023 PDF

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

https://marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरातींचे नियमित अपडेट दिले जाते. सर्व नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज पाहण्यासाठी वेबसाइट ल नियमित भेट द्या. तसेच तुमच्या मोबाइल वर त्वरित सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group