ONGC Bharti 2025, ONGC Recruitment 2025 Last Date to Apply

ONGC Bharti 2025: तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत नवीन भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून चॅनल ला जॉइन व्हा.

ONGC Bharti 2025

108 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. जिओलॉजिस्ट / जिओफिजिस्ट
  2. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर ( AEE )

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 60% मार्क सहित पदव्युत्तर पदवी ( जिओलॉजी / जिओफिजिक्स / फिजिक्स ) किंवा 60% मार्क सहित एम एस सी किंवा एम टेक ( जिओसायन्स / पेट्रोलियम जिओलॉजी / जिओफिजिकल टेक्नॉलॉजी )
  2. पद 2 साठी : 60% मार्क सहित इंजिनिअरिंग पदवी ( मेकॅनिकल / पेट्रोलियम / अप्लाइड पेट्रोलियम / केमिकल इंजिनिअरिंग )

वय : 24 जाने. 2025 या तारखेस

  1. पद 1 : 18 – 27 वर्ष
  2. पद 2 : 18 – 26 वर्ष
  3. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  4. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

ONGC Recruitment 2025 Last Date

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 24 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. 23 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा होईल .
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top