Ordanance Factory Bharti 2024, Bhandara Job Vacancy 2024

भंडार ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. ही एक औद्योगिक संस्था आहे. ही संस्था शासनाच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग च्या अंतर्गत काम करते. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. Ordanance Factory Bharti 2024, Bhandara Job Vacancy 2024, ofba recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदाचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. सविस्तर माहिती वाचून पात्र असल्यास सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Ordanance Factory Bharti 2024

एकूण 158 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

DBW – डेंजर बिल्डिंग वर्कर – ( कार्यकाळ आधारावर ) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.

पगार : 19900 + DA

वय :

  1. 18 – 35 वर्ष
  2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भंडारा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

हा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

2236 जागांसाठी भरती सुरू, 10 नोव्हेंबर शेवटची तारीख, लगेच क्लिक करून अर्ज करा

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

The Chief General Manager, Ordanance Factory Bhandara District : Bhandara Maharashtra, pin – 441906

अर्ज करण्याची मुदत : 23 नोव्हेंबर 2024

अर्ज नमूना येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातीमध्ये शेवटी अर्जाचा नमूना दिलेला आहे.
जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा