Ordnance Factory Bharti 2024, DBW Vacancy 2024 Pune

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे नवीन पद भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात नोकरीची ही चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज करायची आहे. Ordnance Factory Bharti 2024, pune job vacancy 2024, dbw vacancy 2024, latest job update marathi 2024.

अशाच इतर सर्व नोकरी संदर्भातील जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Ordnance Factory Bharti 2024

एकूण 201 पदांची भरती केली जाणार आहे

पद : डेंजर बिल्डिंग वर्कर – DBW

शिक्षण : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा

वय : 18-35 वर्ष

  1. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : देहू रोड

फी : कुठलीही फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

The Chief General Manager, Ordnance Factory Dehu road, Pune – 412101, Email – ofdrhrd@ord.gov.in, Tel No – 020 27167247


हे सुद्धा वाचा

सोलापूर येथे नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


DBW Vacancy 2024 Pune

  1. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2024 आहे
  2. सविस्तर अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात आहे.
अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून भेट द्या
जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज नमूना पीडीएफ जाहिराती मध्येच आहे