PCMC Bharti 2024-25, PCMC Mahanagarpalika Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नवीन पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. PCMC Bharti 2024-25, PCMC Mahanagarpalika Bharti 2024,pcmc bharti 2025, pcmc recruitment 2024, latest pcmc job 2024, 10th pass jobs in pcmc 2024, pcmc 10th pass job, 10 vi pass bharti pcmc 2024

नोकर भरतीचे सर्व अपडेट लगेच तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

PCMC Bharti 2024-25

एकूण 56 जागांसाठी भरती प्रक्रिया होईल

ब्रीडिंग चेकर्स या पदासाठी ही भरती करण्यात येईल.

शिक्षण : 10 वी पास

वय : 18 – 43 वर्ष पर्यंत

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ – पिंपरी चिंचवड


10 वी 12 वी साठी तटरक्षक दलात संधी, 10 जुलै 2024 पर्यंत अर्ज कानरयसाठी मुदत वाढ, लगेच क्लिक करून पहा


Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

  1. या पदासाठी अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे.
  3. ऑफलाइन अर्जासाठी 3 जुलै ते 11 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  4. पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या उमेदवारांना च येथे नोकरीची संधी देण्यात येणार आहे.
  5. या पदाची भरती फक्त 2 महिन्यासाठी केली जाणार असल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे.
  6. अधिक माहिती साठी खालील लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता :

वैद्यकीय विभाग, दूसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018

अधिकृत पीडीएफ जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा