PCMC Bharti 2024 PDF, PCMC Recruitment 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी अर्ज मागीवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पालिकेमार्फत मुलाखती साठी हजर राहण्यास सांगण्यात आलेली आहे. PCMC Bharti 2024 PDF, PCMC Recruitment 2024 Last Date, pcmc vacancy 2024,

सदर जाहिरात वाचून पात्र असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. काहलि दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला किंवा टेलिग्राम ला जॉइन व्हा.

PCMC Bharti 2024 PDF

59 जागांसाठी भरती होणार आहे

कन्सलटंट / रजिस्ट्रार आणि हाऊसमन या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

शैक्षणिक माहिती साठी खाली दिलेली जुनी जाहिरात पहा.

पगार :

  1. कन्सलटंट : 1,25,000 /- रु
  2. रजिस्ट्रार : 1,00,00 /- रु
  3. हाऊसमन : 80,000 /- रु
  1. वरील पदांसाठी मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
  2. प्रत्येक सोमवारी मुलाखत साठी उमेदवारांनी हजर राहायचे आहे.
  3. नवीन निवेदन जाहिरात लिंक खाली दिलेली आहे

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

वैद्यकीय विभाग प्रमुख कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18

ज्या जाहिराती प्रमाणे ही नवीन जाहिरात आहे. ती जुनी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन निवेदन जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : क्लिक करून पहा