PCMC Recruitment 2024 Notification, PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. PCMC Recruitment 2024 Notification, pcmc bharti 2024, pcmc vacancy 2024, majhi naukri job update 2024.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. नोकरीची गरज असणाऱ्या इतर मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. अशाच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


PCMC Recruitment 2024 Notification, pcmc bharti 2024, pcmc vacancy 2024, majhi naukri job update 2024.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

एकूण 327 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालील प्रमाणे आहेत :

  1. सहायक शिक्षक – मराठी / हिंदी / उर्दू
  2. पदवीधर शिक्षक – मराठी / हिंदी / उर्दू

हा अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. एच एस सी + डी एड
  2. एच एस सी + डी एड / बी एस सी + डी एड

नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड

या पदांचा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

या पदांच्या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :

जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा पिंपरी गाव

ऑफलाइन अर्ज पाठवण्याची / देण्याची मुदत :

1 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत


हे देखील वाचा आणि शेअर करा

पोलीस भरती 2024 सविस्तर चालू घडामोडी, लगेच क्लिक करून वाचा

टाटा च्या संस्थेत पुणे येथे नवीन नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


PCMC Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ लिंक लगेच क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी क्लिक करा