PGCIL New Recruitment 2024, Majhi Naukri 2024 Maharashtra

पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ट्रेनी पदासाठी ही भरती केली जाणार असून त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. दिलेली माहिती वाचा आणि अर्ज सादर करा. PGCIL New Recruitment 2024, Majhi Naukri 2024 Maharashtra, marathi job update 2024 maharashtra,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वेगवेगळी पात्रता असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तसेच जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Table of Contents

PGCIL New Recruitment 2024

117 जागांसाठी भरती होणार आहे.

पद :

  1. ट्रेनी इंजिनिअर – इलेक्ट्रिकल
  2. ट्रेनी सुपरवायजर – एलेक्ट्रिकल

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 60% मार्क सहित – बी ई / बी टेक / बी एससी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल ( पॉवर ) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग )
  2. पद 2 साठी : 70 मार्क सहित ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल ( पॉवर ) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग ) एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी – पास श्रेणी

वय :

  1. पद 1 साठी : 18 – 28 वर्ष पर्यंत
  2. पद 2 साठी : 18 – 27 वर्ष पर्यंत
  3. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  4. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. पद 1 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- रु ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही )
  2. पद 2 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही )

नोकरीचे स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Majhi Naukri 2024 Maharashtra

  1. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
  2. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती सादर करू नये.
  4. खाली दिलेली दोन्ही पदांच्या जाहिराती सविस्तर वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
जाहिरात लिंक पद 1 जाहिरात लिंक

पद 2 जाहिरात लिंक
अर्ज लिंक क्लिक करा