PNB Recruitment 2024, PNB Apprentice Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक मध्ये नवीन पदभरती करण्यात येत आहे. तेची त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. PNB Recruitment 2024 Maharashtra, Apprentice recruitment 2024, punjab national bank vacancy 2024, png bharti 2024, graduate jobs 2024, png mega bharti 2024-25

सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिरातींसाठी खाली लिंक वरून व्हॉटसअप्प चॅनल ला फॉलो करा.

PNB Recruitment 2024 Notification

एकूण 2700 जागांची भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण : कोणतीही पदवी

वय : 20 – 28 वर्ष

 1. एस सी आणि एस टी 5 वर्ष सूट
 2. ओबीसी 3 वर्ष सूट

भारत : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी : 944 /- रु
 2. एस टी / एस सी आणि महिला : 708 /- रु
 3. पीडब्ल्यूडी : 472 /- रु

हे सुद्धा वाचा

इंडियन बँक मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

12 पास खेळाडूंसाठी नेव्ही मध्ये नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


PNB Apprentice Recruitment 2024

 1. या पदासाठी अर्ज ऑनलाइन वेबसाइट वरून करायचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करताना कोणत्याही चुकीची माहिती सादर करू नये.
 3. दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करावा.
 4. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र अचूक जोडावीत.
 5. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
 6. परीक्षा 28 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल
 7. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा