Post Officer Bharti 2025 Maharashtra, पोस्ट ऑफिस भरती 2025

Post Officer Bharti 2025 Maharashtra, पोस्ट ऑफिस भरती 2025

Post Officer Bharti 2025 : भारतीय डाक विभाग अंतर्गत नवीन पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली असून त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

डाक सेवक, बी पी एम आणि ए बी पी एम पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

Post Officer Bharti 2025 Maharashtra

एकूण 21413 जागांची मेगा भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. जी डी एस – बी पी एम ( Branch Post Master )
  2. जी डी एस – ए बी पी एम ( Assistant Branch Post Master )
  3. डाक सेवक

शिक्षण :

  1. 10 वी पास
  2. कॉम्प्युटर चे ज्ञान
  3. सायकलिंग करण्याचे ज्ञान

वय : 3 मार्च 2025 या तारखेस 18 – 40 वर्ष

  1. एस सी व एस टी उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला यांसाठी कोणीतही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

10 वी 12 वी पास साठी मुंबई येथे नोकरीची संधी, लगेच जाहिरात वाचा

पोस्ट ऑफिस भरती 2025

  1. सदर पोस्ट ऑफिस भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 3 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अर्ज एडिट करण्यासाठी 6 ते 8 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे.
  4. अधिक माहिती दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस वेबसाइट येथे क्लिक करा
Scroll to Top