Powergrid Corporation Recruitment 2024, PGCIL Recruitment 2024

Powergrid Corporation Recruitment 2024,पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांच्या भरती जाहिरात जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. Engineer Trainee Recruitment 2024, b tech recruitment 2024, bsc recruitment 2024, Latest job update marathi 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा


Powergrid Corporation Recruitment 2024

एकूण 435 जागांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाईल

इंजीनियर ट्रेनी या पदासाठी भरती होईल.

शिक्षण : 60% मार्क घेऊन संबंधित विषयमधील बी ई / बी टेक / बी एससी इंजिनिअरिंग / गेट 2024 – अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय : 18 -28 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /-
  2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, EXSM : कुठलीच फी नाही

हे देखील वाचा

वेगवेगळ्या शाखेच्या उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

कॉटन कार्पोरेशन मध्ये नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


PGCIL Recruitment 2024

  1. अर्ज पद्धत ऑनलाइन असणार आहे
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 4 जुलै 2024 पर्यंत मुदत
  3. सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करून पहा
अर्ज लिंक येथे क्लिक करून अर्ज करा