WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railtel Recruitment 2023, railtel vacancy 2023 apply online

Railtel Corporation of India Limited, a MIni – Ratna public sector undertaking under government of india, has a huge network of optic fiber cable spread across the lenght and breadth of the country, Railtel endeavors to bridge the digital divide of india. railtel takes pride in being part of govt of india’s path breaking project – like station wi-fi, video surveillance system, Data centre services, Cloud Services And e-office. Railtel Recruitment 2023

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरती साठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. नोव्हेंबर मधील 11 तारीख ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.


रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 21 पदे

पद :

 1. उपव्यवस्थापक
 2. व्यवस्थापक
 3. वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :

बी ई / बी टेक / बी एससी

अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

पगार :

40 हजार ते 1 लाख 80 हजार पर्यंत

वय मर्यादा :

 1. पद 1 साठी : 21 वर्ष ते 30 वर्ष
 2. पद 2 साठी : 23 वर्ष ते 30 वर्ष
 3. पद 3 साठी : 27 वर्ष ते 34 वर्ष

सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये 2109 पदांची भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

अर्जाची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 11 नोव्हें. 2023

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : खालील फोटो पहा न समजल्यास अधिकृत जाहिरात पहा

Railtel Recruitment 2023, railtel vacancy 2023 apply online

Railtel Recruitment 2023 अर्ज करण्याच्या सूचना

 1. या पद भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे
 2. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावेत
 3. आवश्यक आणि जाहिराती मध्ये सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत सोबत जोडावी
 4. मुदतीच्या नंतर आलेले आज व अर्धवट माहितीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
 5. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या नवनवीन अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group