उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. Railway Bharti 2024, Railway Bharti 2024 Notification, railway recruitment 2024, apprentice recruitment 2024, trade apprentice bharti 2024, iti jobs 2024 majhi naukri 2024
आय टी आय चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही रेल्वे भरती 2024 ची नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच सहरे करा. खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Railway Bharti 2024 PDF
एकूण 1104 जागांची भरती
पद : ट्रेड अप्रेंटिस
शिक्षण :
- 50 % मार्क सहित 10 वी पास
- आय टी आय – फिटर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / कारपेंटर / पेंटर / मशीनिस्ट / टर्नर
वय : 15 – 24 वर्ष
- एस सी व एस टी उमेदवारांना 4 वर्षाची सूट
- ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट
नोकरी स्थळ : उत्तर पूर्व रेल्वे विभाग
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, ई डबल्यु एस, महिला : कुठलीही फी नाही
Apprentice Recruitment 2024
- अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 11 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे
- दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करायचे आहेत.
- ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | भेट देण्यासाठी क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | लगेच क्लिक करून अर्ज करा |