उत्तर रेल्वे मध्ये नवीन पदांकरिता भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे. Railway New Vacancy 2024, Railway Mega Bharti 2025, northern railway recruitment 2024, railway recruitment 2024,
सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
Railway New Vacancy 2024
4096 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार आहे.
शिक्षण :
- 50% मार्क सहित 10 वी पास
- आय टी आय – आवश्यक असलेल्या ट्रेड मध्ये
वय : 15 – 24 वर्ष
- एस सी / एस टी – 5 वर्ष सूट
- ओबीसी साठी 3 वर्ष सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /-
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : उत्तर रेल्वे विभाग
सर्व नोकरीच्या जाहिराती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
रेल्वे भरती 2024-25
- या भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करून पहा |
जाहिरात पीडीएफ लिंक | क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज लिंक | क्लिक करून पहा |