पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांच्या भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालीदिलेली सविस्तर माहिती वाचून या पदांसाठी अर्ज करायचा आहे. Railway Recruitment 2024, West Central Railway Bharti 2024, railway bharti 2024, railway apprentice recruitment 2024, medical lab technician 2024, west railway recruitment 2024,
सदर भरतीची अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.नवनवीन अपडेट साठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
Railway Recruitment 2024
3317 जागांसाठी ही भरती पार पाडली जाणार आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती घेतली जाईल.
शिक्षण :
- मेडिकल लॅब टेक्निशियन : 12 वी पास ( फिजिक्स / केमिस्ट्री आणि बायोलॉजी ) / NCVT, SCVT
- उर्वरित ट्रेड : 50% मार्क सहित 10 वी पास / संबंधित असलेल्या ट्रेड मधील आय टी आय
फी :
- जनरल / ओबीसी : 141 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 41 /- रु
12 वी पास आणि पदवीधर साठी 10 हजार 800 पदांची रेल्वे भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
West Central Railway Bharti 2024
- सदर भरती साठी अर्ज हे ऑनलाइन करायचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 4 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- 5 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- अर्धवट माहितीचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच मुदतीच्या नंतर आलेले अर्ज सुद्धा स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीकरिता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.