Railway Vacancy 2025, South Central Railway Bharti 2025 Date

दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025 अंतर्गत नवीन पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. रेल्वे विभागात नवीन उमेदवारांना या भरती मुळे नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहीती वाचून अर्ज सादर करायचा आहे. Railway Vacancy 2025, रेल्वे भरती 2025,

विविध पदांसाठी ही भरती पार पाडण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. या भरतीच्या सर्व महत्वाच्या अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Railway Vacancy 2025

एकूण 4232 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 10 वी पास 50% मार्क सहित
  2. आवश्यक ट्रेड मधील आय टी आय

वय : 28 डिसेंबर 2024 या तारखेस 15 – 24 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी साठी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी साठी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी आणि महिला : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : दक्षिण मध्य रेल्वे यूनिट

महानिर्मिती मध्ये नवीन भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

South Central Railway Bharti 2025 Last Date

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 27 जानेवारी 2025

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top