Rayat ShikshanSanstha Bharti 2024, Marathi Job update 2024

रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन पद भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. 1000+ जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहीत वाचून अर प्रक्रिया करायची आहे. Rayat ShikshanSanstha Bharti 2024, professor recruitment 2024, रयत शिक्षण संस्था भरती 2024-25, graduate jobs 2024 maharastra, latest marathi job update, marathi job update whatsapp group link.

दिलेली जाहिरात तुमच्या इतर पात्र आणि इच्छुक मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. Rayat ShikshanSanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

एकूण 1192 जागांची भरती

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी होईल भरती

विद्यापीठ :

  1. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ
  2. शिवाजी विद्यापीठ

शिक्षण :

  1. पदव्युत्तर पदवी
  2. सेट
  3. नेट
  4. पदवीधर
  5. पी एच डी किंवा
  6. समतुल्य पात्रता

सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

वय : माहीती दिलेली नाही

फी : 200 /- रु

स्थळ : महाराष्ट्र


हे सुद्धा वाचा

रयत शिक्षण संस्थेत सातारा येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

12 वी पास ल केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची संधी, सविस्तर जाहिराती साठी क्लिक करा

मराठा समाजातील उमेदवारांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळणार, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


रयत शिक्षण संस्था भरती 2024-25

  1. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीनुसार अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्जासाठी 27 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. मुलाखत मुदत : 1 आणि 2 जुलै
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात वाचा.

अधिकृत पीडीएफ जाहिरात :

  1. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ : जाहिराती साठी क्लिक करा
  2. शिवाजी विद्यापीठ : जाहिराती साठी क्लिक करा
शिक्षण संस्था वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक क्लिक करा