RBI Assistant Recruitment 2023, RBI Bharti 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे, सहायक पदांची ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. या भरती चा अर्ज करताना जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. RBI Assistant Recruitment 2023

Reserve Bank of India, Mumbai is recruiting new posts, this recruitment is going to be for signature posts. Eligible candidates should read detailed information and apply. While applying for this recruitment on has to apply in the manner mentioned in the advertisement. RBI assistant recruitment 2023.

एकूण 450 पदांची ही भरती आहे. या भरतीच्या पुढील अपडेट साठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल भेट द्या. तसेच नियमित नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2023

एकूण पदे : 450 पदे रिक्त जागा खालील फोटो मध्ये पहा

RBI Assistant Recruitment 2023, RBI Bharti 2023

पदाचे नाव : सहाय्यक ( असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता :

 1. कमीत कमी 50% मार्क सहित कुठल्याही संखेतील बॅचलर पदवी आणि संगणकावर वर्ड प्रोसेसिंग चे ज्ञान असावे.
 2. अधिक माहिती साठी खाली फोटो वाचा / तसेच अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
RBI Assistant Recruitment 2023

पगार : 20,700 ते 47,849 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 20 वर्ष ते 28 वर्ष

नोकरी स्थळ : मुंबई

फी :

 1. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 50 /- रु
 2. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 450 /- रु

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन प्रणाली द्वारे

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 4 ऑक्टोबर 2023

RBI Assistant Recruitment 2023 Apply Online अर्ज करण्याच्या सूचना

 1. ऑनलाइन प्रणाली द्वारे या पदांसाठी अर्ज करायचा आहे
 2. आम्ही अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
 3. शेवटच्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
 4. दिलेली माहीती आणि अधिकृतज जाहिरात सविस्तर वाचल्यानंतर अर्ज भरावा.
 5. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत
 6. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट ल भेट द्या
 7. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group