WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI JE Recruitment 2023 : RBI Junior Engineer Bharti 2023

RBI Recruitment 2023 : RBI Junior Engineer Bharti 2023

RBI Recruitment 2023, RBI JE Recruitment 2023

RBI JE Recruitment 2023

Recruitment for the post of junior Engineer ( civil/Electrical) – Panel Year 2023 / रिझर्व्ह बँक कनिष्ठ अभियंता भरती 2023 35 पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर.

लवकर अर्ज करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती जाहीर, RBI Bharti 2023, Reserve Bank Of India Recruitment 2023.RBI JE Recruitment 2023.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे कनिष्ठ अभियंता या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठीची लिंक 9 जून 2023 रोजी चालू करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून किंवा खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. साठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, फी, नोकरी ठिकाण, अर्ज पद्धत, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात, पदांची माहिती आणि इतर माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा. नवीन सरकारी व खाजगी नोकरी अपडेट साठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा तसेच खालील दिलेल्या लिंक वरून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट असून, येथे महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित अपडेट सविस्तर दिले जातात.

शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, अर्ज करण्यासाठी लिंक, अर्ज करण्यासाठी सूचना, आवश्यक कागदपत्रे, अर्ज ऑफलाइन असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता,अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, फी, व इतर सर्व आवश्यक ती माहिती सविस्तर या वेबसाइट वर तुम्हाला मिळेल. महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात व अपडेट नियमित पाहण्यासाठी यांच्या वेबसाइट शी जोडून राहा तसेच वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ is a job information website where regular updates of all government and private jobs in Maharashtra are given in detail.
Educational qualification, application method, official advertisement, official website, link to apply, instruction to apply, required documents, last date to apply, salary, fee, and all other necessary information detailed on this website. will get stay connected with their website and also join our WhatsApp group from above given link to check all government and private job advertisement and updates in Maharashtra regularly.

अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे

एकूण जागा : 35

पदांची माहिती :

पद नावपदांची संख्या
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)29
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)6

शैक्षणिक पात्रता :

 1. पद 1 साठी : मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून कमीत कमीत 65% गुणांसह( SC/ST/PWBD साठी 55% )
  किंवा मान्यतापर्यंत विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 55% गुणांसह कमीत कमीत तीन वर्षाचा डिप्लोमा ( SC/ST/PWBD साठी 45%)
 2. पद 2 साठी : मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कमीत कमीत 65% गुणांसह ( SC/ST/PWBD साठी 55% ) किंवा इलेक्ट्रिकल किंवा ईलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये कमीत कमीत तीन वर्षाचा ईलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी डिप्लोमा. किंवा ईलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी डिग्री 55% गुणांसह ( SC/ST/PWBD साठी 45%)

वय मर्यादा : 1 जून 2023 पर्यंत 20 ते 30 वर्ष (SC/ST : 5 वर्ष सूट, OBC : 3 वर्ष सूट)

20 ते 30 वर्ष वयोगटातील आणि मान्यताप्राप्त विध्ययपीठातून अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये 65% आणि 55% गुणांसह पदवी घेतलेले उमेदवार कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया भाषा प्राविण्य चाचणी द्वारे केली जाईल.

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

फी : जनरल/ओ बी सी / ई डबल्यु एस : 450/- रु + 18% जी एस टी ( SC/ST : 5 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट )

अर्ज पद्धत : ऑनलाइन

नोकरी स्थळ : भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

ऑनलाइन परीक्षा : 15 जुलै 2023

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया : स्पर्धा परीक्षा / भाषा प्राविण्य चाचणी ( LPT)


RBI JE Recruitment 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

 1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.rbi.org.in/
 2. होम पेज वर search बॉक्स मध्ये junior Engineer सर्च करा आणि आलेल्या जाहिरातीवर क्लिक करा.
 3. जाहिरात उघडल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची लिंक जाहिराती मध्ये दिसेल
 4. त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
 5. ही पद्धत जमत नसल्यास किंवा समजत नसल्यास जवळच्या सायबर कॅफे मध्ये जाऊन अर्ज करा.
 6. किंवा आम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करा
 7. अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा. अधिकृत जाहिरात सविस्तर लक्षपूर्वक वाचूनच अर्ज करावा
 8. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणून अर्ज भरताना आवश्यक ती माहिती लक्षपूर्वक नमूद करावी.

नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजु ल हक्काची नोकरी मिळेल.

खालील शेअर बटन कहा वापर करून माहिती इतरांना शेअर करा.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे कि त्यांनी जाहिरात केलेल्या पदांसाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत.

बँक आवश्यक त्या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षेत प्रवेश देईल. ऑनलाइन दिलेल्या माहितीवर आधारित शुल्क / सूचना शुल्क ( जेथे लागू असेल तेथे) अर्ज आणि त्यांची पात्रता केवळ अंतिम टप्प्यावर म्हणजे दस्तऐवज पडताळणी वर निश्चित करेल. काही असल्यास टप्प्यावर, असे आढळून आले कि ऑनलाइन अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आहे. त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल. अशा उमेदवारांना नोटिस न देता बँकेच्या सेवेतून काढले जाऊ शकते.

तलाठी भरती, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती, महाराष्ट्र सागरी मंडळ भरती, रस्ते विभाग भरती, एन डी आर एफ भरती, अग्निवीर भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती, महामार्ग प्राधिकरण भरती, खाजगी कंपनी भरती, आय टी आय , डिप्लोमा आधारित भरती, बांधकाम विभाग भरती, न्यायालय भरती, मंत्रालय लिपिक भरती, राज्यसेवा व लोकसेवा आयोग भरती, जिल्हा परिषद – नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, जलसंपदा विभाग भरती, महाराष्ट्र सागरी विभाग भरती, या सर्व प्रकारच्या जाहिराती येथे मिळतील.

Leave a comment