RITES Bharti 2025, RITES Recruitment 2025 Apply Online

रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. RITES Bharti 2025, RITES Recruitment 2025 Apply Online,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही एक नवरत्न आणि शेड्यूल ए केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रेल्वे मंत्रालय अंतर्गत 26 एप्रिल 1974 रोजी स्थापन करण्यात आलेल होते. ही एक बहू आयामी अभियंतीरिकी अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे. जो वाहतूक पायाभूत सुविधा आणि संबंधित तंत्रज्ञानात संकल्पना पासून समर्पण पर्यंत सेवांचा व्यापक संच पुरवत असते.

इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Table of Contents

RITES Bharti 2025

223 जागांसाठी भरती होणार आहे.

पद :

  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. डिप्लोमा अप्रेंटिस
  3. ट्रेड अप्रेंटिस – आय टी आय

शिक्षण :

  1. जनरल / ई डब्ल्यू एस : 60% मार्क
  2. एस टी / एस टी / ओबीसी / पीडब्ल्यूडी : 50% मार्क
  1. पदवीधर अप्रेंटिस : बी ई / बी टेक ( सिविल / आर्किटेक्चर / इलेक्ट्रिकल / सिग्नल अँड टेलीकॉम / मेकॅनिकल / केमिकल / मेटलर्जी ) किंवा बी ए / बी बी ए / बी कॉम
  2. डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( सिविल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / केमिकल / मेटॅलर्जिकल )
  3. ट्रेड अप्रेंटिस : आय टी आय ( CAD Operator / Draftsman ( Civil ) / CAD Operator / Draftsman ( Mechanical ) / Electrician )

वय : 6 डिसेंबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण न झालेले उमेदवार

फी : कोणतीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी स्थळ : भारत

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

RITES Recruitment 2025 Apply Online

  1. वरील पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  4. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
  1. पदवीधर अँड डिप्लोमा अप्रेंटिस नोंदणी साठी : येथे क्लिक करा
  2. ट्रेड अप्रेंटिस नोंदणी साठी : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा