भारतीय रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात देण्यात आलेली आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. RRB Ministerial Bharti 2025, Railway Bharti 2025 Apply Online, रेल्वे भरती 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी आणि इतर नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये जॉइन व्हा.
RRB Ministerial Bharti 2025
एकूण 1036 जागांची भरती करण्यात येणार आहे.
पदे खालील प्रमाणे :
- Post Graduate Teacher of Different Subejct
- Scientific Supervisor ( Ergonomics and Training )
- Trained Graduate Teachaers of Different Subjects
- Chief Law Assistant
- Public Prosecutor
- Physical Training Instructor ( eng. medium )
- Scientific Assistant / Training
- Junior Translator / Hindi
- Senior Publicity Inspector
- Staff and Welfare Inspector
- Librarian
- Music Teacher ( Female )
- Primary Railway Teacher of Diffrent Subjects
- Assistant Teacher ( Female ) ( Junior School )
- Laboratory Assistant / School
- Lab Assistant Grade II ( Chemist and Metallurgist )
शिक्षण पात्रता :
शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 1 जानेवारी 2025 या तारखेस ( एस सी आणि एस टी 5 वर्षांची सूट / ओबीसी 3 वर्षांची सूट )
- पद 1/3/6/12/13/14 आणि 15 साठी : 18 – 48 वर्ष
- पद 2 आणि 7 : 18 – 38 वर्ष
- पद 4 : 18 – 43 वर्ष
- पद 5 : 18 – 35 वर्ष
- पद 8/9 आणि 10 : 18 – 36 वर्ष
- पद 11 आणि 16 : 18 – 33 वर्ष
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- रु
- एस सी / एस टी / EXSM / ट्रान्सजेंडर / ई बी सी आणि महिला : 250 /- रु
Railway Bharti 2025 Last Date
- सदर भरती ची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.