SAI Bharti 2024 PDF, Young Professionals Recruitment 2024

Sports Authority of India Recrutiment 2024, भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. SAI Bharti 2024 PDF, Young Professionals Recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर नोकरीच्या सर्व जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

SAI Bharti 2024 PDF

50 जागांची भरती होणार आहे.

यंग प्रोफेशनल्स पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

50% मार्क सहित पदव्युत्तर पदवी / बी ई / बी टेक / एम बी बी एस / एल एल बी / ICWA + 1 वर्षाचा अनुभव किंवा कुठल्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापन प्रमाणपत्र / डिप्लोमा कोर्स
+ 2 वर्षाचा अनुभव

वय :

  1. 18 – 32 वर्ष
  2. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी : कुठलीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी स्थळ : भारत

पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचून अर्ज करा

Sports Authority of India Recrutiment 2025

  1. Young Professionals Recruitment 2024 या पद भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती सादर करणे गरजेचे आहे.
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा