SAIL New Recruitment 2024, SAIL Vacancy 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे. SAIL New Recruitment 2024, sail bharti 2024, sail vacancy 2024, management trainee recruitment 2024, management trainee vacancy 2024, steel authority of india limited Vacancy 2024,

ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व जाहिरात लगेच तुमच्या मोबाइलवर मिळतील. job update maharashtra whatsapp group link

SAIL New Recruitment 2024

एकूण 249 जागांसाठी भरती

पद :

मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती होणार आहे.

शिक्षण :

  1. इंजिनिअरिंग पदवी 65% मार्क सहित संबंधित विषयातील
  2. गेट 2024

वय : 18 – 28 वर्ष

  1. एस सी व एस सी उमेदवारांना 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 700 /-
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /-

महाज्योती ची नवीन योजना, लगेच क्लिक करून वाचा आणि अर्ज करा, पहा कोणाला मिळणार मोफत प्रशिक्षण


SAIL Recruitment 2024 Last Date

  1. या भरतीचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 25 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती सादर करू नये.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून अर्ज करा