Society for Applied Microwave Electronics Engineering and Research Recruitment 2024. समीर मुंबई येथे पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. SAMEER Recruitment 2024 Notification, Sameer Mumbai Bharti 2024, jobs in mumbai 2024, sameer mumbai recruitment 2024, BE vacancy 2024, b tech jobs in mumbai 2024, msc jobs 2024,
सदरची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच सर्व नोकरीच्या अपडेट साठी वरील लिंक आमच्या कोणत्याही एका ग्रुप ला जॉइन.
Sameer Mumbai Bharti 2024
एकूण 101 जागांकरिता भरती पार पाडण्यात येणार आहे.
सीनियर रिसर्च असिस्टंट / रिसर्च असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट / प्रोजेक्ट टेक्निशियन या पदांकरिता भरती घेतली जाणार असून. इच्छुक उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे.
शिक्षण :
- पद 1 साठी : 55% मार्क सहित बी ई/ बी टेक/ एम ई/ म. मेक. ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल्स, मायक्रोवेव्ज किंवा एम एससी ( इलेक्ट्रॉनिक्स )/ 5 वर्षांचा अनुभव
- पद 2 साठी : 55% मार्क सहित बी ई/ बी टेक/ एम ई/ म. मेक. ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल्स, मायक्रोवेव्ज, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा एम एससी ( इलेक्ट्रॉनिक्स )
- पद 3 साठी : 55% मार्क सहित आय टी आय ( इलेक्ट्रॉनिक्स / फिटर ) किंवा 55 मार्क सहित आय टी आय ( मशीनिस्ट / टर्नर ) + 3 वर्षांचा अनुभव
वय : 25 – 35 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा आहे, अधिकृत जाहिरात वाचा.
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ भारत असणार आहे.
10 वी पास साठी नोकरीची संधी, 31 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून अर्ज करा
SAMEER Recruitment 2024 Notification
- या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्जासाठी 12 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- या पदांची परीक्षा 17 ऑगस्ट 2024 रोजी घेतली जाणार आहे.
- मुलाखत 21/22 आणि 24 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ लिंक | क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |