Sameer Recruitment 2024 Notification, sameer mumbai bharti 2024

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन या संस्थेच्या अंतर्गत मुंबई येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Sameer Recruitment 2024 Notification, Sameer Bharti 2024.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पदांची संख्या, पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, फी, पगार, निवड प्रक्रिया व इतर सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. सदर पद भरती चे सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.


Sameer Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 104 पदे

पदांची नावे : खालील प्रमाणे

Sameer Recruitment 2024 Notification, sameer mumbai bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

  1. प्रोजेक्ट असिस्टंट : 55% मार्क सहित इलेक्ट्रॉनिक्स / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा बी एस सी फिजिक्स
  2. प्रोजेक्ट टेक्निशियन : 55% मार्क सहित आय टी आय :- इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / फिटर / मशिनिस्ट / वेल्डर / एलेक्ट्रोप्लेटर / केमिकल
  3. सीनियर रिसर्च सायंटिस्ट : 55% मार्क सहित बी ई / बी टेक / एम ई / एम टेक :- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल / मायक्रोवेव्ह अथवा एम एस सी फिजिक्स / 5 वर्ष अनुभव
  4. रिसर्च सायंटिस्ट : 55% मार्क सहित बी ई / बी टेक / एम ई / एम टेक :- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल / मायक्रोवेव्ह . मेकॅनिकल अथवा एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स
  5. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

फी : कोणतीही फी नाही

वय मर्यादा : 25-35 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 16 जानेवार 2024

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा


इतर नवीन नोकरीच्या जाहिराती

महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा


sameer mumbai bharti 2024 सूचना :

  1. या पदांचा अर्ज करताना अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करायचा आहे.
  2. अर्ज करताना कुठलीही चुकीची माहिती नमूद केली जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती किंवा कागदपत्र अपलोड करून नयेत.
  4. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा